Mumbai | सुपरहिट नायिका श्रिया सरन आणि आंद्रेईचा रोमँटिक अंदाज
2021-12-12 431 Dailymotion
अभिनेत्री श्रिया सरन आणि उद्योजक आंद्रेई कोशेव ही जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. हे जोडपं अतिशय गोंडस असे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना याआधीही आपण पाहिले आहे. आंद्रेई आणि श्रिया हे एकमेकांसाठी बनलेले आहेत हे त्यांच्या या व्हिडिओमध्ये दिसते.